
सिंदी व चांदूर येथे शाल{मार, इंटरस{टीला थांबा द्या
खा. रामदास तडस यांची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी
अमरावती-अजनी (नागपूर) -अमरावती इंटरस{टी सुपर\ास्ट एक्सप्रेस तसेच लोकमान्य टम{र्नल शाल{मार एक्स्प्रेसचा सिंदी (रेल्वे), सेवाग्राम आण{ चांदूर रेल्वे येथे थांबा देण्यात यावा, अशी मागणी खा. रामदास तडस यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्व{नी वैष्णव यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात वैष्णव यांनी सकारात्मक व{चार करण्याचे आश्वासन खा. रामदास तडस यांना द{ले आहे. सो‘वार २५ जुलै रोजी नवी द{ल्ली येथे रेल्वे थांबे तथा रेल्वेशी संबंध{त व{व{ध व{कासकामांबाबत रेल्वे मंत्री अश्व{नी वैष्णव यांची खा. रामदास तडस यांनी भेट घेऊन चर्चा केली.
कोरोना महामारीत बंद झालेली अमरावती-अजनी (नागपूर)-अमरावती इंटरस{टी सुपर\ास्ट एक्स्प्रेस दीर्घ प्रतीक्षेनंतर सुरू झाली. सिंदी रेल्वे येथे इंटरस{टीचा थांबा नसल्याने दैनंद{न प्रवास करणाèया नागर{कांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच ही गाडी अनारक्ष{त असल्याने सिंदी (रेल्वे) पर{सरातील प्रवाशांसाठी \ायदेशीर ठरू शकते. तसेच लोकमान्य टम{र्नल शाल{मार एक्सप्रेस कोरोना महामारीनंतर सुरू झाली आहे. यापूर्वी या गाडीचे सिंदी (रेल्वे), सेवाग्राम, आण{ चांदूर (रेल्वे) येथे थांबे मंजूर होते. परंतु, ही गाडी आता सुरू झाल्यानंतर रेल्वेस्थानकांचे थांबे मंजूर करण्यात आले नाही. अचानक थांबे रद्द केल्याने सर्वसामान्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.
सिंदी (रे.), सेवाग्राम आण{ चांदूर (रे.) स्थानकावर लोकमान्य टम{र्नस शाल{मार एक्स्प्रेसचे थांबे पूर्ववत सुरू करण्याबाबत व अमरावती-अजनी (नागपूर)-अमरावती इंटरस{टी सुपर\ास्ट या गाडीचा सिंदी (रे.) थांबा मंजूर करण्याबाबत खा. रामदास तडस यांनी अश्व{नी वैष्णव यांच्याकडे व{नंती केली. यासंदर्भात त्यांनी सकारात्मक व{चार करण्याचे आश्वासन द{ले.