कर्ज काढतो, अन् हेही देतो, तेही देतो! मोफत योजनांमुळे राज्यांवर कर्जाचा बोझा

लोकमत न्यूज नेटवर्क । नवी दिल्ली: कोरोनानंतर, देशातील निवडून आलेल्या राज्यांवरील कर्ज झपाट्याने वाढत आहेत. पंजाब, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, राजस्थान आणि ईशान्येकडील अनेक राज्यांमध्ये कर्जाच्या मदतीने अनेक मोफत योजनांवर पाण्यासारखा पैसे ओतण्यात येत आहे. याचवेळी महागाई आणि बेरोजगारीचा मुद्दाही प्रकर्षाने चर्चिला जात आहे.

स्थिती वाईट

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आरबीआय २०२३ अहवालानुसार, २८ राज्यांची सरासरी थकबाकी तीन वर्षांत ४३ टक्क्यांनी वाढली आहे. २०२२ ते २४ मध्ये ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या आहेत किंवा होणार आहेत, त्या राज्यांची स्थिती अतिशय वाईट आहे. या राज्यांच्या सरकारांनी मतदारांना खूश करण्यासाठी मोफत वीज-पाणी, स्वस्त सिलिंडर, मोफत रेशन, मोफत वाहतूक, स्वस्त धान्य, शेतकरी कर्जमाफी, जुनी पेन्शन आदी योजनांमध्ये पाण्यासारखा कर्जाचा पैसा खर्च केला आहे.

२०२२ मध्ये ज्या राज्यांमध्ये निवडणुका झाल्या… (एकूण कर्ज महसुलापैकी) २०२०-२३

राज्य दायित्वे जीएसडीपीवर

पंजाब ३३% ४८%
गोवा ४०% ४०%
मणिपूर ४०% ३८%
हिमाचल ३०% ४२%

२०२३ मध्ये जिथे निवडणुका झाल्या किंवा होणार…

कर्नाटक ५८% २३%
छत्तीसगड ३७% २७%
मध्य प्रदेश ७९% २९%
मिझोराम ४४% ५३%
राजस्थान ५२% ४०%
त्रिपुरा ४५% ३५%
तेलंगणा ६३% २८%
मेघालय ४१% ४३%
नागालँड २०% ४४%

२०२४मध्ये जिथे निवडणुका होणार

सिक्कीम ६३% ३१%
आंध्र प्रदेश ४४% ३३%
अरुणाचल २७% ४०%

कर्ज-दायित्व वाढले: अहवालानुसार, मार्च २०२० ते २०२३ दरम्यान मध्य प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, सिक्कीम, कर्नाटक या राज्यांवर कर्ज-दायित्व वाढले आहे. पंजाब, गोवा, मणिपूर, हिमाचल प्रदेश, मिझोराम, राजस्थान, मेघालय व नागालँड या राज्यांवर जीएसडीपीपेक्षा जास्त कर्ज आहे.

  • Related Posts

    अजय देवगन की फिल्म पहले ही दिन बनी तूफान, मिली ‘जाट’ से डबल ओपनिंग

    “Latest news and updates on politics, sports, entertainment, technology, and more. Stay informed with breaking news and in-depth articles.”

    जंग का खतरा बढ़ा तो आसिम मुनीर से इस्तीफा मांगने लगे पाकिस्तानी

    “Latest news and updates on politics, sports, entertainment, technology, and more. Stay informed with breaking news and in-depth articles.”

    Entertainment With Photo

    महायुति सरकार का शपथ ग्रहण समारोह गुरुवार 5 दिसंबर को

    महायुति सरकार का शपथ ग्रहण समारोह गुरुवार 5 दिसंबर को

    जाधवर इंस्टीट्यूट के 2 हजार छात्रों का प्रधानमंत्री और सैनिकों को पत्र

    जाधवर इंस्टीट्यूट के 2 हजार छात्रों का प्रधानमंत्री और सैनिकों को पत्र

    बच्चों के लिए निवेश और वित्तीय योजना पर विशेष व्याख्यान का आयोजन

    बच्चों के लिए निवेश और वित्तीय योजना पर विशेष व्याख्यान का आयोजन

    मोदी सरकार की नई योजना: असंगठित क्षेत्र के श्रमिकों के लिए 3000 रुपये मासिक पेंशन

    मोदी सरकार की नई योजना: असंगठित क्षेत्र के श्रमिकों के लिए 3000 रुपये मासिक पेंशन

    अनिल दादा जाधव के जन्मदिन के अवसर पर वृक्षरोपण कार्यक्रम का आयोजन

    अनिल दादा जाधव के जन्मदिन के अवसर  पर वृक्षरोपण कार्यक्रम का आयोजन

    डॉ. मोहन भागवत को जेजुरी देवस्थान से मानपत्र प्रदान

    डॉ. मोहन भागवत को जेजुरी देवस्थान से मानपत्र प्रदान