फॅशन विश्वात या उलट्या जीन्सचा धुमाकूळ, किंमत वाचून व्हाल थक्क!

फॅशनच्या विश्वात सतत काहीना काही बदल होत असतात.कधी मेकअप, कधी हेअरस्टाइल तर कधी कपड्यांच्या डिझाइनमध्ये झपाट्याने बदल बघायला मिळतात. सध्या एका जीन्सची फॅशन विश्वात चांगलीच चर्चा बघायला मिळत आहे. आजपर्यंत तुम्ही डेनिमच्या सरळ जीन्स वापरल्या असतील. सरळ म्हणजे ज्या जीन्सचे पॉकेट आणि बटन वरच्या बाजूला असतात. पण बाजारात जी नवी जीन्स आली आहे ती पूर्णपणे उलटी आहे.

बाजारात आलेल्या या जीन्सला पॉकेट, झिप आणि इतरही गोष्टी कमरेवर नाही तर गुडघ्याजवळ आहेत. बाजारातील या नव्या जीन्सबाबत लोकांमध्ये चांगलीच क्रेझ बघायला मिळत आहे. तर दुसरीकडे काही लोक या जीन्सच्या डिझाइनवर टिकाही करत आहेत.

न्यूयॉर्कमध्ये सुरु झाला ट्रेन्ड

न्यूयॉर्कच्या CIE Denim ब्रॅन्डने हाय राइज जीन्स डिझाइन केली आहे. ही उलट्या डिझाइनची आहे. या जीन्सचं नाव नॅन्सी असं ठेवण्यात आलं आहे. या जीन्सचे पॉकेट आणि झिप तुमच्या गुडघ्यावर येतात. या डिझाइनचे शॉर्ट्सही बाजारात आले आहेत.

किती आहे उलट्या जीन्सची किंमत?

या उलट्या जीन्सची किंमत ३८५ डॉलर म्हणजेट २६, ३७० रूपये इतकी आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या जीन्सची किंमत वाढून आता ३५ हजार रूपयांपर्यंत गेली आहे. म्हणजे ही उलटी जीन्स घेण्यासाठी तुम्हाला इकते पैसे खर्च करावे लागतील. इतक्या पैशात तुमच्या सरळ ५ जीन्स येतील.

  • Related Posts

    स्किन को जवान रखने के लिए रोज खाएं ये 3 फल, चेहरे पर बढ़ेगी चमक

    हेल्दी डाइट हेल्दी स्किन…

    रात में ही नजर आता है डायबिटीज का ये खास लक्षण, एक्सपर्ट ने बताया पहचानने का तरीका

    डायबिटीज के लक्षणों…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Entertainment With Photo

    महायुति सरकार का शपथ ग्रहण समारोह गुरुवार 5 दिसंबर को

    महायुति सरकार का शपथ ग्रहण समारोह गुरुवार 5 दिसंबर को

    जाधवर इंस्टीट्यूट के 2 हजार छात्रों का प्रधानमंत्री और सैनिकों को पत्र

    जाधवर इंस्टीट्यूट के 2 हजार छात्रों का प्रधानमंत्री और सैनिकों को पत्र

    बच्चों के लिए निवेश और वित्तीय योजना पर विशेष व्याख्यान का आयोजन

    बच्चों के लिए निवेश और वित्तीय योजना पर विशेष व्याख्यान का आयोजन

    मोदी सरकार की नई योजना: असंगठित क्षेत्र के श्रमिकों के लिए 3000 रुपये मासिक पेंशन

    मोदी सरकार की नई योजना: असंगठित क्षेत्र के श्रमिकों के लिए 3000 रुपये मासिक पेंशन

    अनिल दादा जाधव के जन्मदिन के अवसर पर वृक्षरोपण कार्यक्रम का आयोजन

    अनिल दादा जाधव के जन्मदिन के अवसर  पर वृक्षरोपण कार्यक्रम का आयोजन

    डॉ. मोहन भागवत को जेजुरी देवस्थान से मानपत्र प्रदान

    डॉ. मोहन भागवत को जेजुरी देवस्थान से मानपत्र प्रदान