इवल्याशा बेटावरील इसोवची फिनिक्स भरारी, भारताचे पहिले जागतिक पदक

मुंबई – स्वित्झर्लंड येथे सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद सायकल शर्यतीत अंदमान-निकोबार बेटावरील इसोव अल्बान या युवा खेळाडूने भारतीयांना अभिमानास्पद वाटेल अशी फिनिक्स भरारी घेतली. अंगावर शहारे आणणाऱ्या शर्यातीत इसोवने भारताला जागतिक स्पर्धेतील पहिलेवहिले पदक जिंकून दिले. अवघ्या 0.017 सेकंदाच्या फरकाने इसोवला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली, परंतु त्याचे हे रौप्यपदक अनेक युवकांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.

कनिष्ठ गटातील जागतिक क्रमावारीत अव्वल स्थानावर असलेल्या अंदमान-निकोबारच्या या खेळाडूने पुरूषांच्या केइरीन प्रकारात स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी रौप्यपदक जिंकले. झेक प्रजासत्ताकच्या जाकूब स्टॅस्टनीने 200 मीटरची ही शर्यत 10.851 सेकंदात पूर्ण केली. इसोवने कझाकस्तानच्या अँड्री चूगायवर मात केली.  मलेशियात नुकत्याप पार पडलेल्या आशियाई ट्रॅक अजिंक्यपद स्पर्धेत इसोवने तीन सुवर्णपदक पटकावली होती.

  • Related Posts

    गुजरात-हैदराबाद मैच में बवाल, अंपायर से दो बार भिड़ गए कप्तान शुभमन गिल

    DESK NEWS. इंडियन…

    साल की तीसरी सबसे बड़ी ओपनिंग वाली फिल्म बनी ‘रेड 2’,

    मुंबई. अजय देवगन…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Entertainment With Photo

    महायुति सरकार का शपथ ग्रहण समारोह गुरुवार 5 दिसंबर को

    महायुति सरकार का शपथ ग्रहण समारोह गुरुवार 5 दिसंबर को

    जाधवर इंस्टीट्यूट के 2 हजार छात्रों का प्रधानमंत्री और सैनिकों को पत्र

    जाधवर इंस्टीट्यूट के 2 हजार छात्रों का प्रधानमंत्री और सैनिकों को पत्र

    बच्चों के लिए निवेश और वित्तीय योजना पर विशेष व्याख्यान का आयोजन

    बच्चों के लिए निवेश और वित्तीय योजना पर विशेष व्याख्यान का आयोजन

    मोदी सरकार की नई योजना: असंगठित क्षेत्र के श्रमिकों के लिए 3000 रुपये मासिक पेंशन

    मोदी सरकार की नई योजना: असंगठित क्षेत्र के श्रमिकों के लिए 3000 रुपये मासिक पेंशन

    अनिल दादा जाधव के जन्मदिन के अवसर पर वृक्षरोपण कार्यक्रम का आयोजन

    अनिल दादा जाधव के जन्मदिन के अवसर  पर वृक्षरोपण कार्यक्रम का आयोजन

    डॉ. मोहन भागवत को जेजुरी देवस्थान से मानपत्र प्रदान

    डॉ. मोहन भागवत को जेजुरी देवस्थान से मानपत्र प्रदान