
डॉ. अटल, डॉ. कोलवाडकर यांचा पदग्रहण सोहळा
अकॅडमी ऑ\ मेड{कल सायन्सेसचे अध्यक्ष डॉ. राजेश अटल व सच{व डॉ. नंदू कोलवाडकर यांनी रव{वारी एका शानदार समारंभात सूत्रे ग्रहण केली. डॉ. कप{ल झ{रपे आण{ डॉ. अतुल कुलकर्णी प्रमुख पाहुणे होते. ऑरेंज स{टी रुग्णालय व संशोधन संस्थेचे संचालक डॉ. अनुप मरार यांनी डॉ. राजेश अटल यांचा पर{चय करून द{ला. माजी अध्यक्ष डॉ. रवींद्र सरनाईक, पुढील अध्यक्ष डॉ. अजय अंबाडे, उपाध्यक्ष डॉ. संजय जैन व डॉ. नैनेश पटेल, खज{नदार डॉ. अनुराधा र{धोरकर, सहसच{व डॉ. अलंकार रामटेके आण{ डॉ. अश्व{नी तायडे, सदस्य- डॉ. अजय देशपांडे, डॉ. अतुल रेवतकर, डॉ. महेश सारडा, डॉ. सतीश लाहोटी, डॉ. अन{रुद्ध देवके, डॉ. अव{नाश गावंडे, डॉ. नीरज बाहेती, डॉ. शैलेंद्र अंजनकर, डॉ. अर्चना देशपांडे, डॉ. गौरी अरोरा, डॉ. नेहा अग्रवाल, डॉ. वत{र्का पाटील, डॉ. आरती धारस्कर, डॉ. ह{मांशु पाटील, डॉ. राजश्री खोत आण{ डॉ. व{जय वर्मा आदींनी पदग्रहण केले. डॉ. राजू खंडेलवाल अध्यक्षस्थानी होते. डॉ. राजेश अटल यांनी अध्यक्षीय भाषण द{ले.
व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी डॉ. पद‘ाकर सोवंशी आण{ डॉ. संजय जैन होते. यानंतर डॉ. कप{ल झ{रपे यांनी सुवर्ण महोत्सवी भाषण केले. डॉ. जय देशमुख, डॉ. मदन कापरे, डॉ. रमेश मुंडले, डॉ. व{श्वास दशपुत्र, डॉ. प्रशांत जोशी, डॉ. कमल भुतडा व{व{ध सत्रांच्या अध्यक्षस्थानी होते. ‘डॉ. टेल मी अबाऊट व्हेंट{लेटरङ्क व{षयावर नागर{कांसाठी ज्ञानयोद्धा मंच, नागपूर मह{ला क्लब, जनआक्रोश, र{द्धी स{द्धी बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त व{द्यमाने जागृतीपर कार्यक्रम झाला. डॉ. कप{ल झ{रपे, डॉ. अतुल कुलकर्णी, डॉ. राजेश अटल, डॉ. आनंद डोंगरे, डॉ. न{र्मल जैस्वाल, डॉ. नंदू कोलवाडकर, डॉ. नेहा गोएंका अग्रवाल, डॉ. अजय देशपांडे आदींनी शंकान{रसन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ह{मांशू पाटील व डॉ. वत{र्का पाटील यांनी केले. डॉ. नंदू कोलवाडकर यांनी आभार मानले.