‘हेल्दी’ थंडी बिघडवू शकते तुमची हेल्थ!

काही ठराविक काळ असतो, या काळात आजारी पडण्याचं प्रमाण सर्वसामान्यपणे वाढतं. उदाहरणार्थ पावसाळा. पावसाळ्यात पेशंट्सनी डॉक्टरांचे दवाखाने भरलेले दिसतात. त्या तुलनेत हिवाळा हेल्दी समजला जातो. या काळात काहीही खा, भरपूर व्यायाम करा आणि तब्येत सुधरवा, असं म्हटलं जातं. पण थंडीच्या दिवसांत एक मुख्य गोष्ट अनेकांच्या बाबतीत घडते. ती म्हणजे आळस आणि शरीराचं चलनवलन कमी होणं.
थंडी असल्यामुळे अनेक जण अंथरुणात पडून राहायला प्राधान्य देतात. या काळात तुम्ही व्यायाम केलात, शरीर तंदुरुस्त ठेवलंत तर उत्तमच, पण बाहेरच्या कडाक्याच्या थंडीमुळे या थंडीत कुठेच बाहेर न पडता उबदार वातावरणात या थंडीचा आनंद घेण्याकडेच अनेकांचा कल असतो. पण त्यामुळेही तुम्हाला आजारांना सामोरं जावं लागू शकतं. या काळात जे विषाणू आपल्या शरीरावर आक्रमण करतात त्यांना ‘विंटर बग्ज’ म्हटलं जातं. त्यामुळे ताप वगैरे येण्यासारखे प्रकार घडतात. शिवाय हे विषाणू संसर्गजन्य असतात. म्हणजे एकाला तो आजार झाला की त्याच्या संपर्कात येणाºयांनाही हा आजार होण्याची शक्यता खूप मोठी असते. आधीच थंडीचे दिवस आणि त्यात आजारी पडलं की मग जे काही आपल्या शरीराचं थोडंफार चलनवलन व्हायचं तेही बंद होतं.
त्यामुळे थंडीतल्या काळातलं इन्फेक्शन कमी करण्यासाठी काही सोप्या गोष्टी सहज करता येण्यासारख्या आहेत.
काय कराल?
रोज साबणानं हात स्वच्छ धुण्याची सवय स्वत:ला लावा.
तुम्हाला जर आजारी पडल्यासारखं वाटत असेल, तर बाहेर जास्त फिरू नका आणि आजारी व्यक्तींचा संपर्क आवर्जुन टाळा. घरातच कोणी आजारी पडलं असेल तर योग्य ती काळजी जरूर घ्या.
सर्दी-खोकला झाल्यास रुमाल, टिश्यू पेपरचा वापर करा.
एका वेळेला एकदाच टिश्यू पेपरचा वापर करा.
योग्य ते व्हॅक्सिन्स वेळच्या वेळी घ्या.

  • Related Posts

    स्किन को जवान रखने के लिए रोज खाएं ये 3 फल, चेहरे पर बढ़ेगी चमक

    हेल्दी डाइट हेल्दी स्किन…

    रात में ही नजर आता है डायबिटीज का ये खास लक्षण, एक्सपर्ट ने बताया पहचानने का तरीका

    डायबिटीज के लक्षणों…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Entertainment With Photo

    महायुति सरकार का शपथ ग्रहण समारोह गुरुवार 5 दिसंबर को

    महायुति सरकार का शपथ ग्रहण समारोह गुरुवार 5 दिसंबर को

    जाधवर इंस्टीट्यूट के 2 हजार छात्रों का प्रधानमंत्री और सैनिकों को पत्र

    जाधवर इंस्टीट्यूट के 2 हजार छात्रों का प्रधानमंत्री और सैनिकों को पत्र

    बच्चों के लिए निवेश और वित्तीय योजना पर विशेष व्याख्यान का आयोजन

    बच्चों के लिए निवेश और वित्तीय योजना पर विशेष व्याख्यान का आयोजन

    मोदी सरकार की नई योजना: असंगठित क्षेत्र के श्रमिकों के लिए 3000 रुपये मासिक पेंशन

    मोदी सरकार की नई योजना: असंगठित क्षेत्र के श्रमिकों के लिए 3000 रुपये मासिक पेंशन

    अनिल दादा जाधव के जन्मदिन के अवसर पर वृक्षरोपण कार्यक्रम का आयोजन

    अनिल दादा जाधव के जन्मदिन के अवसर  पर वृक्षरोपण कार्यक्रम का आयोजन

    डॉ. मोहन भागवत को जेजुरी देवस्थान से मानपत्र प्रदान

    डॉ. मोहन भागवत को जेजुरी देवस्थान से मानपत्र प्रदान